1st Cycle

National Assessment & Accreditation Council

काव्यवाचन स्पर्धा

काव्यवाचन स्पर्धा

*अरिहंत महाविद्यालयात ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न…*

अरिहंत एज्युकेशन फौंडेशनचे,अरिहंत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,बावधन, पुणे-२१ येथे आज दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” अंतर्गत ‘ऑनलाईन ज्ञानोदय उपक्रम’म्हणून ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनीता संगोले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील एकूण 15 विद्यार्थ्यांनी या  स्पर्धेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ. पल्लवी कदम व प्रा.सुवर्णा परोपटे यांनी काम पाहिले.सदर स्पर्धा ही अरिहंत एज्युकेशन फौंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम वडजे सर यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वीपणे पार पडली.

    आयोजक                           

 प्रा.सुवर्णा परोपटे    प्रा.डॉ. पल्लवी कदम