राष्ट्रीय क्रीडा दिन अहवाल 2021

२९  ऑगस्ट या दिवशी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज दिनाक ३०.०८.२०२१ रोजी अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कॅम्प व बावधन  महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  ध्यानचंद यांचे जीवनकार्य व विद्यार्थ्यानी अडचणींवर  कशी  मात करायची  या विषयावरव्याख्यान आयोजित करण्यात