“Marathi Bhasha Sanvardhan Pandharwada-2022” Dyanoday Activity
Today on the occasion of “Marathi Bhasha Sanvardhan Pandharwada-2022” Dyanoday Activity ACACS Bavdhan College had organized a “POSTER MAKING COMPETITION”. Mrs. Netrali Patil gave the brief introduction of the program. It was in online mode through Google meet. The participants presented and explained the poster made by them .The time duration was Two hours to Draw the Poster, color it and send the pdf to the program co- coordinators. It was followed by a formal vote of thanks by Mrs. Amruta Patil and program was successful .
Mrs. Netrali Patil | Mrs. Amruta Patil | Dr.Purushottam Wadje |
Program In-Charge | Program In-Charge | Principal |
अरिहंत महाविद्यालयात ऑनलाईन भित्ती पत्रिका स्पर्धा यशस्वीपणे संपन्न…
अरिहंत एज्युकेशन फौंडेशनचे,अरिहंत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,बावधन, पुणे-२१ येथे आज दिनांक 22 जानेवारी २०२२ रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” अंतर्गत ‘ऑनलाईन ज्ञानोदय उपक्रम’म्हणून ऑनलाईन भित्ती पत्रिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एकूण 10 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.या ऑनलाईन भित्ती पत्रिका स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. नेत्राली पाटील व प्रा.अमृता पाटील यांनी काम पाहिले.सदर स्पर्धा ही अरिहंत एज्युकेशन फौंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम वडजे सर यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वीपणे पार पडली.
प्रा. नेत्राली पाटील | प्रा.अमृता पाटील | डॉ. पुरुषोत्तम वडजे |
(कार्यक्रम समन्वयक) | (कार्यक्रम समन्वयक) | (प्राचार्य) |