1st Cycle

National Assessment & Accreditation Council

26 जनवरी 2022 गणतंत्र दिवस

अरिहंत कला,वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय,बावधन-पुणे मे 73 वे गणतंत्र दिवस के उपलक्ष मे दिनांक 26 जनवरी 2022 को सुबह 8.10 मिनिट पर महाविद्यालय के प्रांगण मे महाविद्यालय के प्राचार्य डॉ.पुरषोत्तम वडजे सर जी के कर कमलों व्दारा ध्वजारोहण किया गया और इस कार्यक्रम में महाविद्यालय के सभी प्राध्यापक वर्ग और प्रशासकीय कर्मचारी उपस्थित थे। इस

अंताक्षरी (लोकगीत)स्पर्धा

अहवाल “अंताक्षरी (लोकगीत)स्पर्धा“ *अरिहंत महाविद्यालयात ऑनलाईन अंताक्षरी (लोकगीत) स्पर्धा यशस्वीपणे संपन्न…* अरिहंत एज्युकेशन फौंडेशनचे,अरिहंत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,बावधन, पुणे-२१ येथे आज दिनांक 2५जानेवारी 2022 रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” अंतर्गत ‘ऑनलाईन ज्ञानोदय उपक्रम’म्हणून ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  महाविद्यालयातील एकूण ७३विद्यार्थ्यांनी या  स्पर्धेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचे समन्वयक म्हणून

राष्ट्रीय क्रीडा दिन अहवाल 2021

२९  ऑगस्ट या दिवशी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज दिनाक ३०.०८.२०२१ रोजी अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कॅम्प व बावधन  महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  ध्यानचंद यांचे जीवनकार्य व विद्यार्थ्यानी अडचणींवर  कशी  मात करायची  या विषयावरव्याख्यान आयोजित करण्यात